मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थेला न विचारताच मैदानावर सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. ...
नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु करण्यात येणार असलेल्या पोंमेडी, पावस आणि मजगाव येथीलही कामाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. ...
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. या दाैऱ्यात त्यांनी महामार्ग चौपदरीकरणाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर या कामाने वेग घेतला आहे. ...
कोकणातील काजू बागायतदार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा एवढाही काजूला दर मिळत नाही. ही वस्तूस्थिती आहे असं राज ठाकरे म्हणाले. ...
नगरपंचायतीने राबवलेल्या उपक्रमाचे पुरस्काराच्या माध्यमातून फळ मिळाले ...
अलीकडच्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत सातत्याने भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला टार्गेट करण्यात येत आहे. ...
अपघातानंतर मार्गावर वाहतूक कोंडी ...
बुधवारी सायंकाळी ६.३०च्या सुमारास घडला अपघात ...
संभाव्य पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा ...
राज्यभरातील एकूण ८८ जणांना कायम करण्यात आले ...