गेले काही दिवस सरीवर कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी दुपारपासून मुसळधार कोसळण्यास सुरूवात केली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी आणि शिवनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, चिपळुणातील बाजारपुलाला पाणी टेका ...
१ जुलै ते ७ जुलै रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाबंदी असताना लोटे परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत परप्रांतीय कामगारांची आयात होत असून जिल्हाबंदीतही हे कामगार येथे येतात कसे? असा प्रश्न भाजपचे खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके यांनी केला आहे. ...
पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर तुरुंगातील दहाजणांसह एका डॉक्टरालाही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत कठोर निर्बंधांसह लॉकडाऊनची घोषणा केली आहे. घोषित केलेल्या लॉकडाऊनची आजपासून काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. मंगळवा ...
जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकाच दिवशी ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये रत्नागिरीत १५, कामथे १०, कळंबोलीत ४, दापोलीत ४, राजापूर १ आणि लांजातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह र ...