शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

गरीब जनता हक्कापासून वंचित

By admin | Updated: October 15, 2015 00:46 IST

एम. के. पवार : रत्नागिरीत घर हक्क परिषद

रत्नागिरी : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे पूर्ण झाली असतानासुद्धा आजपर्यंत तमाम गोरगरीब जनतेला मुलभूत हक्क प्राप्त झालेले नाहीत. याचे कारण देशातील सर्व विखुरलेल्या जनतेला एकत्र करुन मुलभूत अधिकारासाठी लढा देणारी एकही संघटना किंवा संस्था कार्यरत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय निवारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष एम. के. पवार यांनी व्यक्त केले. रत्नागिरीत घर हक्क परिषदेच्यावेळी ते बोलत होते.गोरगरीब जनतेला मुलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय निवारा परिषद या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. डी. गायकवाड आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश जगताप व सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस निस्वार्थपणे जनतेला एकत्र व संघटीत करुन त्यांना न्यायहक्क मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेचे कोकण विभाग प्रमुख एम. के. पवार यांनी रत्नागिरी येथे घरहक्क परिषद सोहळा आयोजित केला होता.कार्यक्रमाला राष्ट्रीय निवारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. डी. गायकवाड तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष विनोद जगताप, महाराष्ट्र उपसचिव परेश पाटील, सतीश आयरे, कोकण विभागप्रमुख एम. के. पवार तसेच स्थानिक कार्यकर्ते श्रृती आयरे, संजय कांबळे त्याचप्रमाणे शिक्षण समितीचे संचालक साळुंखे, नितीन तळेकर, मंदार पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)