शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

समाजभवनासाठी कसली कंबर

By admin | Updated: October 13, 2016 23:50 IST

धनगर समाजाची बैठक : मुंबईतील बैठकीत आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील ३२ धनगरवाड्यांमधील मुंबईस्थित धनगर बांधवाची दादर येथील शिवाजी विद्यालयात दिनांक १६ आॅक्टोबर रोजी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत धनगर आरक्षण अंमलबजावणी आणि संगमेश्वर तालुक्यात समाजभवन उभारण्याबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीला धनगर समाजातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन युती सरकारमधील भाजप नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिले होते. सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष होत आली तरीही धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. धनगर समाजाला नव्याने आरक्षण नको असून, राज्य घटनेनुसार धनगर समाजाचा (एस. टी.)मध्ये समावेश आहे. मात्र, याची अंमलबजावणी सरकारने करावी, अशी मागणी समाजाच्यावतीने सरकारकडे करण्यात येत आहे. संगमेश्वर तालुक्यात धनगर समाजभवन उभे राहावे, यासाठी समाजाने आता कंबर कसली आहे. गेल्यावर्षी देवरुख येथे झालेल्या तालुका धनगर समाज सत्कार सोहळ्यात खासदार विनायक राऊत यांनी समाज भवनासाठी निधी उपलब्ध करून देतो, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे धनगर समाजाला समाज भवनाची प्रतीक्षा कायम आहे. समाजाने आता स्वत:च पुढाकार घेत समाजभवन उभे करण्याचा संकल्प केला आहे. या समाज भवनासाठी आता धनगर समाजातील मुंबई आणि पुणे येथे असणारे समाजबांधव पुढाकार घेणार आहेत. यासाठी रविवार, दि. १६ आॅक्टोबर रोजी धनगर समाजबांधवाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबई येथे आयोजित या बैठकीला संगमेश्वर तालुक्यातून संतोष येडगे, तुकाराम येडगे, बबन झोरे, दत्ताराम शेळके, सुरेश बावदाने, सुनील बोडेकर, प्रकाश पांढरे, भागोजी वरक, विठोबा फोंडे, लक्ष्मण झोरे, शांताराम शेळके, तानाजी कोळापटे, उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर) प्रतिनिधित्व देण्यात दुर्लक्ष : निवडणुकीत पक्षाला पाठिंबा देण्याबाबत होणार चर्चा संगमेश्वर तालुक्यात तसेच रत्नागिरी जिल्ह्यात धनगर समाज निर्णायक भूमिकेत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्यात राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले आहे. तसेच धनगर समाजातील पदाधिकाऱ्यांचा निवडणुकीपुरता वापर करुन घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत धनगर समाजाला ज्या पक्षाकडून प्रातिनिधीक स्वरुपात न्याय मिळेल, त्या पक्षाला पाठिंबा देण्याबाबत धनगर समाजातील पदाधिकारी निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीत आगामी निवडणुकीबाबतदेखील चर्चा करण्यात येणार आहे. निवडणुकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा याबाबतही चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आह