शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR vs SRH Final : आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स
2
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
3
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
4
डबलिनला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
5
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
6
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
7
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
8
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

लोटे एमआयडीसीतील घरडा कंपनीत स्फोट, तीन कर्मचाऱ्यांच्या होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 11:29 AM

Lote MIDC fire in Ratnagiri: शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. घरडा कंपनीच्या प्लँट नं. ७ बी येथे मटेरियल चार्जिंग करणाऱ्या रिॲक्टरमध्ये स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज आहे.

आवाशी (खेड) : रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनीत स्फोट होऊ लागलेल्या आगीत तीन कर्मचारी जळून ठार झाले तर तिघेजण अतिगंभीर जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना ऐरोली येथे हलवण्याचा विचार सुरू आहे. (Explosion at Gharda company of Ratnagiri, three death.)

शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. घरडा कंपनीच्या प्लँट नं. ७ बी येथे मटेरियल चार्जिंग करणाऱ्या रिॲक्टरमध्ये स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. या स्फोटामुळे आग लागली आणि तेथे काम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांपैकी तिघेजण जळून जागीच ठार झाले. त्यांचे चेहरे पूर्ण भाजले असल्याने त्यांची ओळख पटली नव्हती. अन्य तिघेजण अतिगंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी ऐरोली येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

आग आटोक्यात आणण्याचे काम लगेचच हाती घेण्यात आले. मात्र तोपर्यंत बरेच नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMIDCएमआयडीसीfireआग