शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीतील सोडतीत अनेकांना दिलासा

By admin | Updated: July 2, 2016 23:45 IST

नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०१६-१७ ची आरक्षण सोडत

दापोली : दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०१६-१७ ची आरक्षण सोडत आज दापोलीचे प्रांताधिकारी जयराम देशपांडे, मुख्याधिकारी संजिवनी दळवी, नायब तहसीलदार संजय कोरवी यांचे उपस्थितीत पार पडले. या आरक्षण सोडतीत अनेकांना दिलासा मिळाला तर काहींना मतदारसंघ गमावण्याची वेळ आली आहे. दापोली नगरपंचायतीत एकूण १७ प्रभाग आहेत. प्रभागनिहाय आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे - दापोली नगरपंचायतीच्या आरक्षण सोडतीने काही विद्यमान नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. तसेच काहींना मात्र मतदारसंघ गमावण्याची वेळ आल्याने दुसऱ्या प्रभागातून चाचपणी सुरु होईल. आरक्षण सोडत होताच आता भेटीगाठींना वेग येणार असून, दापोली नगरपंचायत निवडणुकीला राजकीय रंग चढणार आहे. विद्यमान नगराध्यक्ष जावेद मणियार, उपनगराध्यक्ष सचिन जाधव, नगरसेविका जया साळवी, विद्या बुरटे, विजया शिगवण, वनिता शिगवण, संचिता जोशी, प्रेरणा मोरे, गौरी शिर्के यांना आरक्षण सोडतीत दिलासा मिळाला आहे. विद्यमान नगरसेवक सचिन गायकवाड, नितीन शिंदे यांनासुद्धा दिलासा मिळाला आहे. विद्यमान नगरसेवक खालीद रखांगे, नादिर रखांगे यांना लगतचा मतदारसंघ निवडण्याची वेळ आली आहे. दापोली नगरपंचायत सोडतीने राजकारणाची दिशा निश्चित झाली असून, प्रभाग क्र.१६ अनुसुचित जातीकरिता राखीव पडल्याने माजी उपनगराध्यक्ष भाऊ मोहिते पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता असून, या प्रभागातून ते आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उभे करतील, असे चर्चिले जात आहे. अहमदनगर (सर्वसाधारण), आझादनगर (स्त्री राखीव), भारतनगर (स्त्री राखीव), वरची बुरुडआळी (नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण), बुरुडआळी बौद्धवाडी (सर्वसाधारण), चोरगेवाडी काळकाईकोंड (स्त्री राखीव), खोंडा (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव), प्रभूआळी (नागरिकांचा मागास प्रवर्ग), गाडीतळ (नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण), पोष्टआळी (सर्वसाधारण), कोकंबाआळी (सर्वसाधारण), फॅमिली माळ (स्त्री राखीव), फॅमिली माळ (स्त्री राखीव), शिवाजीनगर (सर्वसाधारण), उदयनगर (स्त्री राखीव), नांगरबुडी (अनुसुचित जाती सर्वसाधारण), वडाचा कोंड (नागरिकांचा मागास प्रवर्ग). (प्रतिनिधी)