शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

VIDEO: ...अन् अवघ्या काही सेकंदांमध्ये नौकेचे तुकडे; रत्नागिरीतील थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 6:33 PM

मिरकरवाड्यात नाैका बुडाली; खलाशी, तांडेल सुखरूप

रत्नागिरी: साेसाट्याच्या वाऱ्यामुळे मच्छिमारी नाैका भरकटत ब्रेक वॉटरच्या वॉलला आदळल्याने नौकेला जलसमाधी मिळाल्याची घटना साेमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान मिरकरवाडा येथे घडली. नौकेवरील तांडेल व खलाशी यांनी पाण्यात उडी मारून पोहत किनारा गाठल्याने त्यांचे प्राण वाचले.ही नौका जिक्रिया लतीब पटेल व अन्य २ जणांच्या मालकीची आहे. साेमवारी सकाळी ते नाैका घेऊन पांढऱ्या समुद्रावरून भगवती बंदर याठिकाणी जात होते. इंजिनमध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याने ते बंद पडले. वाऱ्याच्या वेगामुळे नौका भरकटून खडकावर आदळली आणि आडवी झाली. नौकेत पाणी शिरू लागल्याने प्रसंगावधान राखत तांडेल व खलाशांनी पाण्यात उड्या टाकल्या. ते पाेहत समुद्रकिनारी आले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. नाैका बुडल्याचे कळताच स्थानिक मच्छिमार मदतीसाठी धावले. सीमा शुल्क विभागाचे अधिकारीही घटनास्थळी हजर झाले. मात्र, नौका वाचवण्यात अपयश आले. नौकेवर असलेल्या क्रेड जाळ्यासह सर्व सामान पाण्यात बुडाले, तर त्यातील काही सामान तरंगत किनाऱ्याला लागले व ते पांढरा समुद्र येथे लागले.