शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अंजनवेल समुद्रकिनारी डिझेल तस्करी उघड; दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 11:36 IST

गुहागर पोलिसांची मोठी कारवाई; नऊ जण ताब्यात

गुहागर (जि. रत्नागिरी) : तालुक्यातील अंजनवेल जेटीवरून होणाऱ्या डिझेल तस्करीचा पर्दाफाश गुहागर पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी रविवारी मध्यरात्री डिझेलची तस्करी करणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेतले असून, २५ हजार लिटर डिझेलसह २ कोटी ५ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गुहागरमधील ही सर्वांत मोठी कारवाई आहे.अंजनवेल येथे रविवारी रात्री गस्तीदरम्यान समुद्रामार्गे डिझेलची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अंजनवेल जेटी किनारी मध्यरात्री १:०० ते ३:०० वाजण्याच्या दरम्यान एक मच्छीमारी बोट पोलिसांना दिसली. पोलिसांनी या बाेटीची तपासणी केली असता डिझेलचा साठा सापडला.याबाबत चौकशी केल्यानंतर हा साठा अवैध असल्याचे समोर आले. या बोटीवर जीवनावश्यक वस्तू, डिझेल टँकरमध्ये पंप व पाइप सापडले. या डिझेल तस्करीसाठी वापरण्यात आलेली मच्छीमारी बोट, बोटीवरील पंप व पाइप, टँकर (एमएच ४६ बीएम ८४५७), कार (एमएच ४६ बीके २५६८) तसेच २५ हजार लिटर डिझेल, नऊ मोबाइल फोन गुहागर पोलिसांनी जप्त केले आहेत. या कारवाईत पोलिसांनी बोटीवरील नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस