शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: अल्पवयीन बालकावर अत्याचार, व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर केला व्हायरल; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:54 IST

पाेलिसांकडून कसून तपास सुरु

रत्नागिरी : एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार २२ फेब्रुवारी राेजी घडली असून, गुरुवारी (१२ मार्च) ताे उघडकीला आला असून, रात्री उशिराने गुन्हा दाखल करुन रत्नागिरी शहर पोलिसांनी दाेन तरुणांना अटक केली आहे.जुबेर सलीम शेख (वय २२) आणि मुस्तकीन गडकरी (वय २४, दाेघेही रा. राजीवडा, रत्नागिरी) अशी अटक केलेल्या दाेघांची नावे आहेत. या प्रकारानंतर पीडित बालक घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याने सुरुवातीला या प्रकाराची कल्पना पालकांना दिली नव्हती. मात्र, संशयितांनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला हाेता.ताे पीडित मुलाच्या वडिलांच्या गुरुवारी निदर्शनाला आला. या व्हिडिओतील मुलगा आपला असल्याचे पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. या घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणभरही विलंब न लावता थेट रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली.पालकांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी दाेघांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पाेक्साे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कायद्यातील तरतुदींनुसार, तसेच, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांकडून कसून तपास सुरुघटनेचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता, या प्रकरणाचा तपास शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी आपल्या हाती घेतला आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून, त्यांनी हा व्हिडिओ आणखी कुठे प्रसारित केला आहे का, याचा तांत्रिक तपास पोलिस करत आहेत.