आजचे राशीभविष्य - 27 नोव्हेंबर 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 08:16 IST2018-11-27T08:16:15+5:302018-11-27T08:16:31+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 27 नोव्हेंबर 2018
मेष
आपली आत्मीयता अधिक संवेदनशील बनेल.त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल. आणखी वाचा
वृषभ
चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने स्फूर्ती आणि उत्साह अनुभवाल. आणखी वाचा
मिथुन
श्रीगणेश म्हणतात की आज तुम्हाला कामात सफलता मिळेल फक्त थोडा उशीर लागेल. आणखी वाचा
कर्क
मित्र आणि स्वजन यांच्याबरोबर आजचा दिवस खूप आनंदात व उल्हासात जाईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
सिंह
उग्र स्वभावाने किंवा वादविवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. आणखी वाचा
कन्या
तन मनाच्या स्वस्थते बरोबर आजचा आनंदी दिवस तुम्हाला विविध लाभ मिळवून देईल. आणखी वाचा
तूळ
श्रीगणेश कृपेने आज तुमची कामे सहजतेने पूर्ण होतील. आणखी वाचा
वृश्चिक
आळस, थकवा आणि चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. आणखी वाचा
धनु
अनैच्छिक घटना, आजारपण, राग यामुळे आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. आणखी वाचा
मकर
कामाचा व्याप आणि मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांबरोबर आनंदात आजचा दिवस व्यतीत कराल. आणखी वाचा
कुंभ
श्रीगणेश म्हणतात की, आज आपल्याला कामात सफलता व यश मिळेल. आणखी वाचा
मीन
श्रीगणेश सांगतात की तुमच्या अंगी असलेली सृजनात्मकता बाहेर पडून तुम्ही साहित्य क्षेत्रात लेखन किंवा पठण कार्यात रूची घ्याल. आणखी वाचा