शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

आजचे राशीभविष्य - 18 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 7:17 AM

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषआपल्या तापट स्वभावावर आज नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. मानसिकदृष्टया थकवा जाणवेल. आणखी वाचा

वृषभश्रीगणेशाच्या आशीर्वादामुळे आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास यांच्या जोरावर पूर्ण कराल. आणखी वाचा

मिथुनआजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास आपणाला अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. सरकारी लाभ होतील. आणखी वाचा

कर्कनकारात्मक दृष्टीकोनातून व्यवहार न करण्याची सूचना गणेश आज आपणाला देत आहेत. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज मिळणार नाही. आणखी वाचा

सिंहआज आपणामध्ये आत्मविश्वास परिपूर्ण असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन ध्याल. वडील आणि वडीलधार्यांकडून लाभ होतील. आणखी वाचा

कन्याआज आपल्या अहंपणाचा दुसर्‍या व्यक्तीच्या अहंपणाशी संघर्ष होणार नाही याकडे लक्ष देण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा

तूळश्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभफलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ होण्याचे योग आहेत. मित्रांच्या भेटी होतील आणि रम्यस्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृश्चिकआजचा दिवस शुभफलदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. गृहस्थजीवनात आनंद व उल्हास राहील. विनाविलंब सर्व कामे पूर्ण होतील.  आणखी वाचा

धनुआज कोणतीही धोकेदायक चाल आपणाला अडचणीत टाकेल. कोणतेही काम करण्यात जोश- उत्साह वाटणार नाही. आणखी वाचा

मकरऑफिस तथा व्यवसाय क्षेत्रात आज परिस्थिती अनुकूल राहील असे श्रीगणेश सांगतात. ऑफिसमधील कार्य कुशलतेने कराल. आणखी वाचा

कुंभआज आपणात खंबीर मनोबल आणि आत्मविश्वास दिसून येईल. प्रणय प्रसंग दिवस आनंदी बनवतील. आणखी वाचा

मीनश्रीगणेशांच्या मते आजचा दिवस शुभ फलदायी राहील. दृढ मनोधैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगले राहील. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष