शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

आजचे राशीभविष्य - 17 जानेवारी 2021; वृश्चिकचे वडीलधार्‍यांशी पटणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 7:27 AM

Todays Horoscope 17 January 2021: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस समाजकार्य आणि मित्रांसोबत धावपळीत जाईळ. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल.   आणखी वाचा.वृषभ - श्रीगणेश कृपेने आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत पदोन्नती आणि उत्पन्न वाढीच्या वार्ता मिळतील.  आणखी वाचा.मिथुन - आज दिवसभरात थोडया प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल असे श्रीगणेश सांगतात. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. त्यामुळे नियोजित काम पूर्ण होणार नाही.  आणखी वाचा.कर्क - संताप आणि नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे. खाण्या- पिण्याकडे लक्ष दिले नाही तर तब्बेत नक्कीच बिघडेल.   आणखी वाचा.सिंह - श्रीगणेश सांगतात की आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पति- पत्नी दोधांपैकी एकाची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा.कन्या - आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख- शांती नांदेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील. तब्बेत चांगली राहील.  आणखी वाचा.तूळ - बौद्धिक कामे आणि चर्चा यांत अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल. विनाकारण वादविवाद आणि चर्चेत न पडण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.  आणखी वाचा.वृश्चिक - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जाणवेल. वडीलधार्‍यांशी पटणार नाही त्यामुळे मनाला वेदना होतील. आईची तब्बेत बिघडू शकते. आर्थिक नुकसान व सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल. आणखी वाचा.धनु - गूढ रहस्यमय विद्या, अध्यात्माचा आपणावर विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास आणि संशोधन यांत गोडी राहील. मन शांत आणि प्रसन्न राहील.   आणखी वाचा.मकर - श्रीगणेश सांगतात की संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज झाल्याने मनसिक अस्वास्थ्य जाणवेल.  आणखी वाचा.कुंभ - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आणि उत्साहपूर्ण दिवसाचे संकेत श्रीगणेश देतात. आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस. आप्तेष्ट आणि मित्र यांच्यासह रुचकर आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.  आणखी वाचा.मीन - आज आपल्या मनाची एकाग्रता राहील असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे मानसिक व्यग्रता राहील. धार्मिक कार्यावर खर्च होईल. स्वकीयांपासून दूर जावे लागेल.  आणखी वाचा.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष