Today's Horoscope 16 December 2019 | आजचे राशीभविष्य - 16 डिसेंबर 2019
आजचे राशीभविष्य - 16 डिसेंबर 2019

मेष
आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल. त्यामुळे कोणाकडून आपल्या भावना दुखावल्या जाण्याचे प्रसंग येतील. आज आईच्या तब्बेतीची काळजी लागेल. आणखी वाचा

वृषभ
आज आपण जास्त संवेदनशील आणि भावूक विचार मनात आणाल आणि त्यामुळे मन द्रवेल. आपली आणि इतरांविषयीची काळजी दूर होईल. आणखी वाचा

मिथुन
नातलग आणि मित्रांसोबत संवाद साधल्याने आज आनंदी राहाल. आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. आणखी वाचा

कर्क
 आज आपल्या मनात प्रेम भावनेचे तरंग उमटतील. त्याच मूड मध्ये राहाल. मित्र, स्वकीय आणि संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील. आणखी वाचा

सिंह
आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अनैतिक कृत्य घडणार नाही याची दक्षता घ्या. आणखी वाचा

कन्या
मित्रांसोबत आनंददायी प्रवास घडेल. दांपत्यजीवनात जादा जवळीक निर्माण होईल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. आणखी वाचा

तूळ
आज आपणाला नोकरीत बढतीचे योग दिसतात. वरिष्ठांची आपणावर कृपादृष्टी राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरेल. मनात भावनात्मकता वाढेल. आणखी वाचा

वृश्चिक
आजचा दिवस अनुकूलता आणि प्रतिकूलतेचा संमिश्र राहील. लेखन- साहित्य संबंधित काम कराल. व्यवसायात प्रतिकूल वातावरण.  आणखी वाचा

धनु
कामात यश मिळायला विलंब झाल्याने निराशा वाटेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल. आणखी वाचा

मकर
व्यापार वाढीचे योग आहेत. त्याखेरीज दलाली, व्याज, कमिशन अशा विविध मार्गांनी पैसा मिळून धनभांडारात वाढ होईल. आणखी वाचा

कुंभ
सांप्रत काली आपणास कार्यात यश मिळेल व प्रसिद्धी पण मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. माहेरहून अनेक शुभवार्ता येतील. घरात उत्साहाचे वातावरण राहील. आणखी वाचा

मीन
अभ्यासात यश आणि प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कल्पनाशक्तीच्या जोरावर साहित्यक्षेत्रात लेखनाचे नवे काम कराल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope 16 December 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.