आजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 07:07 AM2019-12-12T07:07:13+5:302019-12-12T07:07:37+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's Horoscope 12 December 2019 | आजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2019

आजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2019

Next

मेष
द्विधा मनःस्थितित दिवसाची सुरुवात होईल. इतरांशी वादग्रस्त व्यवहार सोडून समाधानकारक व्यवहार स्वीकाराल.  आणखी वाचा

वृषभ
दिवसाच्या प्रारंभी मानसिक आणि शारीरिक स्फूर्ती आणि आनंद मिळेल. सृजनशील आणि कलात्मक ताकत वाढेल. आणखी वाचा

मिथुन
मन चिंताग्रस्त राहील आणि तब्बेतही ठीक राहणार नाही. कुटुंबीयांशी मतभेद होतील.  आणखी वाचा

कर्क
स्त्री वर्गाकडून लाभ होण्याचे योग. प्रिय व्यक्तीची भेट होईल. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील.  आणखी वाचा

सिंह
व्यापार धंदा करणार्यान्साठी आजच्या दिवशी लाभदायक व्यापार वाढेल. मित्र आणि परिवारासोबत आनंदात वेळ जाईल. आणखी वाचा

कन्या
धार्मिकतेकडे वळाल. नोकरी- व्यवसायात कामाचा ताण वाढेल. परदेशगमनाच्या संधी उपलब्ध होतील. आणखी वाचा

तूळ
नव्या कार्यारंभास दिवस प्रतिकूल. कामाचा ताण राहील व मानसिक तणाव वाढेल. प्रवास फायदेशीर ठरणार नाही. आणखी वाचा

वृश्चिक
आप्तांसह सामाजिक (सार्वजनिक) समारंभात सहभागी व्हाल. जवळ्चे प्रवास होतील. दुपारनंतर तब्बेत बिघडू शकेल. मानसिक अस्वास्थ्य अनुभवाल.  आणखी वाचा

धनु
शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य असले, तरीही तुम्ही अपूर्ण कामे पूर्ण कराल. आर्थिक नियोजन चांगले कराल. आणखी वाचा

मकर
मधुरवाणीमुळे नवीन संबंध जोडाल. आर्थिक नियोजन चांगले कराल. पूर्ण दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

कुंभ
सरकारी आर्थिक कामांत यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होईल. घर, वाहन इत्यादी संबंधित काळजीपूर्वक वाटचाल करा. आणखी वाचा

मीन
आनंद आणि उत्साह वाढेल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्याल. एखादे कार्य खंबीर मन आणि आत्मविश्वासाने पूर्ण कराल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope 12 December 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.