तीळ ज्याला इंग्रजीत ब्युटी स्पॉट असे म्हणतात. हा खरोखरच सौंदर्य वृद्धी करणारा घटक ठरतो. केवळ महिलांनाच नाही, तर रुबाबदार पुरुषांच्या सौंदर्यातही तो भर घालतो. याशिवाय समुद्रशास्त्र सांगते, की शरीराच्या नेमक्या कोणत्या भागावर तीळ आहे व त्याचे लाभ काय आ ...