२२ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजून २ मीनिटांनी मंगळाचे राशी परिवर्तन होणार आहे. मेष राशीतून वृषभ राशीत मंगळाचे स्थलांतर होणार असून १४ एप्रिल पर्यंत मंगळाचा वृषभ स्थानी मुक्काम राहणार आहे. ...
१४ फेब्रुवारी रोजी पूर्ण विश्व व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना, तुम्ही सुद्धा तुमचे नशीब आजमावणार असाल, तर तुमच्या प्रयत्नांना पुढील गोष्टींची जोड द्या. प्रयत्नात कसूर राहायला नको, म्हणून काही उपयुक्त माहिती. ...