शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

राजघराण्याचा उमेदवार अन् माजी पाेलिसात लढत; राजसमंद मतदारसंघात चुरशीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 8:59 AM

या मतदारसंघात गुर्जर मतदारांचा प्रभाव आहे. त्यामुळे काँग्रेसने गुर्जर उमेदवार देऊन नवा डाव टाकला आहे.    

विलास शिवणीकर

राजसमंद : राजस्थानातील राजसमंद या मतदारसंघातून भाजपने मेवाड राजघराण्याच्या महिमा सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे पती विश्वराज सिंह हे भाजपचे आमदार आहेत. २०१९ मध्ये येथून दीया कुमारी या भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. नंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली आणि उपमुख्यमंत्री झाल्या.  

काँग्रेसने येथून सुदर्शन सिंह यांना तिकीट दिले होते. पण, आपण निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर काँग्रेसने डॉ. दामोदर गुर्जर यांना येथून रिंगणात उतरविले आहे.पोलिस खात्यात नोकरी केल्यानंतर ते राजकारणात आले आहेत. या मतदारसंघात गुर्जर मतदारांचा प्रभाव आहे. त्यामुळे काँग्रेसने गुर्जर उमेदवार देऊन नवा डाव टाकला आहे.    

काय आहेत कळीचे मुद्दे भाजपच्या उमेदवार महिमा सिंह यांनी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जात माहिती दडविल्याचा आरोप आहे. राजस्थान हायकोर्टाने महिमा सिंह यांना नोटीसही पाठविली आहे. त्यांचे पती विश्वराज सिंह यांनाही नोटीस पाठविण्यात आली असून ६ मेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. काँग्रेसने दिलेले तिकीट सुदर्शन सिंह यांनी नाकारल्यानंतर भाजपने हल्लाबोल केला. काँग्रेसचे नेते हात जोडून तिकीटापासून दूर पळत आहेत, अशी टीका भाजपने केली. 

टॅग्स :rajsamand-pcराजसमंदlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४rajasthan lok sabha election 2024राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४