शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

धाटावमधील विठ्ठल रखुमाईच्या मंदिराची वास्तू तीर्थक्षेत्र व्हावी

By admin | Updated: May 9, 2017 01:22 IST

रोहा तालुक्यात धाटावचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आध्यात्मिक विचारांची परंपरा असलेल्या या गावात भाईसाहेबांनी पुढाकार घेऊन

लोकमत न्यूज नेटवर्कधाटाव : रोहा तालुक्यात धाटावचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आध्यात्मिक विचारांची परंपरा असलेल्या या गावात भाईसाहेबांनी पुढाकार घेऊन श्रद्धेचे, भाविकतेचे मंदिर उभे केले. आता नव्याने या मंदिराची उभारणी केल्यानंतर अगदी सुसज्ज, सुंदर मंदिर बनविताना एकसंघपणे काम केल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील आध्यात्मिक विचारांचा यथोचित सन्मान केल्यामुळे गावाच्या प्रगतीत भर पडून भविष्यात विठ्ठल रखुमाई मंदिराची ही मंगलमय वास्तू तीर्थक्षेत्र ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी केले.सोमवारी धाटावमधील श्री गणेश, विठ्ठल रु क्मिणी व श्री हनुमंत या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासमयी ते बोलत होते. रायगड जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य-शिक्षण समिती सभापती भाई पाशिलकर, नवनिर्वाचित अध्यक्षा अदिती तटकरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत तटकरे, हभप नारायण वाजे महाराज, हभप पुरु षोत्तम पाटील महाराज, मधुकर पाटील,विजयराव मोरे, रोहा सभापती वीणा चितळकर, उपसभापती विजया पाशिलकर, दीपिका चिपळूणकर, रोहा इंडस्ट्रीजचे पी.पी.बारदेशकर आदी उपस्थित होते.तटकरे म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाबरोबर तालुक्याचा, गावाचा विकास होतो. तालुका पातळीपासून राज्यस्तरावर विविध योजनांतून सहभाग घेत यश मिळविलेल्या या ग्रामपंचायतीने अभियानात जिल्ह्यात प्रथम क्र मांक मिळविला आहे. गाव वाड्यांतून चांगल्या प्रकारे सहभाग, सहकार्य दिल्यामुळे विविध स्तरावर सन्मानित झालो आहोत. गावातील तरुणवर्ग क्र ीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक करीत असून धार्मिक कार्यातही एकसंघता दाखवीत असल्याबद्दल तटकरे यांनी समाधान व्यक्त केले.