शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धनमधील १६ ग्रामसेवक रजेवर

By admin | Updated: November 18, 2016 03:30 IST

तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीचा कारभार पाहणारे १६ ग्रामसेवक गुरुवारी १७ नोव्हेंबरपासून विविध मागण्यांसाठी

श्रीवर्धन : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीचा कारभार पाहणारे १६ ग्रामसेवक गुरुवारी १७ नोव्हेंबरपासून विविध मागण्यांसाठी सामुदायिक रजेवर गेले आहेत. तलाठ्यापाठोपाठ ग्रामसेवकांनीही ‘काम बंद’ आंदोलन पुकारल्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. श्रीवर्धन तालुक्यात ४ ग्रामसेवक कंत्राटी आहेत, दोघाजणांना निलंबित करण्यात आले आहे. ग्रामसेवकांवरील चुकीच्या पद्धतीने केलेली कारवाई रद्द करण्यात यावी, कंत्राटी कामगारांचा ३ वर्षे सेवाकाळ नियमित होण्यासाठी तातडीने निर्णय घेण्यात यावा आदी १५ मागण्यांसंदर्भात राजव्यापी संपात श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामसेवक सामील आहेत. आपल्याकडील चाव्या पंचायत समितीमधील गटविकास अधिकाऱ्यांकडे देऊन हे ग्रामसेवक ‘काम बंद’ आंदोलनात उतरले आहेत. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा इशारा ग्रामसेवक युनियनने दिला आहे.ग्रामसेवकांनी ७ नोव्हेंबरला श्रीवर्धन पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. यापूर्वी ग्रामसेवकांनी विविध आंदोलने करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्याची दखल राज्य सरकारने न घेतल्यामुळे ग्रामसेवकांना आपल्या विविध मागण्यांसाठी झगडावे लागत आहे. मात्र, आश्वासनापलीकडे काहीही पदरात न पडल्यामुळे ग्रामसेवकांनी संताप व्यक्त केला, त्यामुळे मागण्या मान्य झाल्याशिवाय कामगार हजर होणार नाहीत, असा इशारा ग्रामसेवक युनियनने दिला आहे. (वार्ताहर)कर्जतमध्ये ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलनकर्जत : तालुक्यातील तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागत असतात त्यामुळे या दोन कार्यालयांत नेहमीच नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. बुधवारपासून महसूल खात्यातील तलाठी सामूहिक रजेवर गेले आहेत आणि गुरुवारपासून पंचायत समितीच्या ग्रामसेवकांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. तालुक्यातील दोन्ही मुख्य कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारल्याने सर्व सामान्य नागरिकांची कामे रखडणार आहेत. १५ न्याय्य प्रलंबित मागण्यांची सोडवणूक व्हावी, यासाठी ७ नोव्हेंबरपासून राज्यभर ग्रामसेवकांनी असहकार पुकारला होता.