शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:57 IST

Rains News Marathi: मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, नद्यांना पूर आला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तीन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

Rains Update Marathi: रायगड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. बुधवारी रात्री आणि गुरूवारीही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला असून, नदी-नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील तीन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कुंडलिका, पाताळगंगा नदीसह आणि एका नदीला पूर आला आहे. दरम्यान, प्रशासनाने कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये म्हणून रायगड जिल्ह्यातील तीन पर्यटन ठिकाणी जाणयास बंदी घातली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूरमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आहे. इतर भागातही अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला असून नद्यांना पूर आला आहे. 

कोणत्या नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

रायगड जिल्ह्यातील अंबा नदी (नागोठणे बंधारा), कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) पाताळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सावित्री नदीलाही पूर आला असून, अजून धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. उल्हास नदी आणि गाढी नदीही धोक्याच्या पातळीपेक्षा कमी आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

twitter embed code

पर्यटकांना वेसण, या ठिकाणी जाण्यास बंदी

रायगड जिल्हा प्रशासनाने देवकुंड धबधबा, सिक्रेट पाईंट आणि ताह्मिणी घाट येथे जाण्यास बंदी घातली आहे. १७ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत ही बंद असणार आहे. अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्यात होणारे अपघात आणि दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

मागील काही तासांपासून होत असलेला अतिमुसळधार पाऊस आणि हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. 

aitohumanizetextconverter.com

अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर या तालुक्यातील सर्व शासकीय आणि खासगी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पण, मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी वेळेत हजर राहून दिलेल्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे काम करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान अंदाजRaigadरायगड