शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्ये पिकातून उत्पादन

By admin | Updated: April 17, 2017 04:37 IST

कमीत कमी मेहनत व आर्थिक खर्चही कमी करावा लागत असल्याने कडधान्याची पिके शेतकरीवर्गाला परवडू लागली आहेत.

रोहा : कमीत कमी मेहनत व आर्थिक खर्चही कमी करावा लागत असल्याने कडधान्याची पिके शेतकरीवर्गाला परवडू लागली आहेत. तर कडधान्ये पिकाच्या अखेरच्या टप्प्यात कडधान्ये पिकापासून चांगले उत्पादन मिळाले असल्याने शेतकरी समाधानी दिसत आहे.तालुक्यात बहुतांश भागात मागील चार वर्षांपासून उन्हाळी भातशेतीसाठी कालव्याचे पाणी मिळाले नसल्याने आपली पिकती शेती ओसाड जाण्याऐवजी व रोजीरोटीचे साधन म्हणून शेतकऱ्यांनी कडधान्ये शेतीला प्राधान्ये देत कडधान्याची पिके घेण्यास सुरुवात केली. कडधान्ये शेतीचा पूर्वंपार अनुभव शेतकरीवर्गाला असल्याने त्याचाही फायदा होऊ लागला. कडधान्याची शेती एकटा माणूस घरच्या घरी करू शकतो, त्यामुळे वेगळी मजुरी मोजावी लागत नाही. याशिवाय शेती नांगरणे, खते, बी-बियाणे यांचाही खर्च होत नसल्याने शेतकरीवर्गाला ही शेती परवडत आहे. सद्यस्थितीत कडधान्याच्या शेतीत वाल, पावटे, हरभरे, मटकी, मूग, तूर, उडीद, चवळी आदी पिके चांगल्या पद्धतीत पिकविली जात आहेत. काही ठिकाणी नारू या पिवळ्या विषारी वेलीच्या रोगाचा अपवाद वगळता या पिकांवर इतर कोणत्याही रोगाची लागण होत नसल्याने कडधान्याची शेती परवडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)