पनवेल महानगरपालिकेची निवडणूक २४ मे रोजी घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर करताच इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे ...
तालुक्यात जलस्रोत असणाऱ्या महत्त्वाच्या काळ नदीमध्ये गेली काही वर्षे प्रदूषण वाढत असल्याचे दिसत आहे. या नदीत माणगाव व गोरेगाव ...
खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मासळी मिळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या भवितव्यासाठी विकासात्मक पाऊल उचलून कॅशलेस इंडिया ही संकल्पना अमलात आणली. ...
कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून शिक्षण घेणारा मनीष भोईर हा विद्यार्थी सन २०१३ ...
रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला भाग असून या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. ...
नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक गावांमध्ये हातभट्टीची दारू बनविण्याचे आणि विक्र ीचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ...
स्मार्ट सिटी म्हणून खारघर नावारूपाला येत आहे. सिडकोने त्या पद्धतीने या शहराचा विकास देखील केला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प, टोलेजंग इमारती ...
गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात वाढलेले तापमान, जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ९६ गावांतील भूजल पातळीत झालेली विक्रमी घट आणि पाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील ...
नोकरीनिमित्त माथेरानमधील हॉटेलमध्ये काम करत असलेल्या वृद्धाला माथेरानमधील पोलिसांनी जीवदान देऊन आपण कर्तव्याशी प्रामाणिक आहोत हे दर्शवून दिले. ...