लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महेश झगडे यांच्यासह प्रशासकीय अधिका:यांच्या बदल्या - Marathi News | Mahesh Jagade with administrative officer: Transfers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महेश झगडे यांच्यासह प्रशासकीय अधिका:यांच्या बदल्या

राज्यातील हजारो औषध दुकानदारांचा रोष ओढवून घेतलेले अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांची अखेर आज राज्य शासनाने बदली केली ...

शिक्षा करणारी शिक्षिका गजाआड - Marathi News | Gajaad, the education teacher | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षा करणारी शिक्षिका गजाआड

आजाराची माहिती असूनही सातवीतल्या विद्याथ्र्याला उठाबशा काढण्याची शिक्षा देणा:या खासगी क्लासच्या शिक्षिकेला कांजूर मार्ग पोलिसांनी अटक केली. ...

एसटीचा ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ महागला - Marathi News | STT 'Travel anywhere you like' expensive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीचा ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ महागला

एसटीचा चार आणि सात दिवसांचा पास असलेला आवडेल तेथे कोठेही प्रवास 6 ऑगस्टपासून महाग होत आहे. डिङोल दरवाढीमुळे या पासांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. ...

एनआरसी कंपनीची लबाडी - Marathi News | The fraud of the NRC company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनआरसी कंपनीची लबाडी

ठरल्याप्रमाणो थकित मालमत्ता कराची 6.68 कोटी रुपयांची रक्कम स्वतंत्र बँक खात्यात अजूनही जमा केलेली नाही, असे कडक ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने मारले आहेत. ...

झोपडय़ांना संरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा - Marathi News | Implement the protection of huts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडय़ांना संरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा

झोपडपट्टय़ांमध्ये दयनीय अवस्थेत जगणा:यांना चांगले जीवन देण्यासाठी 2क्क्क् सालार्पयतच्या झोपडय़ांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

एसीबीने फाडला पोलिसांचा बुरखा - Marathi News | ACB clamped the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसीबीने फाडला पोलिसांचा बुरखा

एका इस्टेट एजंटविरोधात गँगरेपचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी देत खार पोलिसांनी 50 लाखांची लाच मागितल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे. ...

मुख्यमंत्र्यांना धाडली 11 लाख सह्यांची 35 पोती! - Marathi News | 35 grandchildren with 11 lakh donors sent to CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांना धाडली 11 लाख सह्यांची 35 पोती!

‘धनगड’ आणि ‘धनगर’ ही एकच जात असून, धनगरांचा समावेश आदिवासीप्रमाणोच अनुसूचित जातीत करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी धनगर समाज आरक्षण कृती समितीने मुख्यमंत्र्यांना सह्यांचे निवेदन दिले. ...

सरावादरम्यान जखमी गोविंदाला अर्धागवायूचा झटका - Marathi News | Injured Gavinda got a half-an-hour jolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरावादरम्यान जखमी गोविंदाला अर्धागवायूचा झटका

दहीहंडी सरावादरम्यान मानेच्या मणक्याला दुखापत झालेल्या राजेंद्र बैकर यांच्यावर केईएम रुग्णालयात मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. ...

पेट्रोल-डिङोल वितरकांचा 11 ऑगस्टला राज्यव्यापी बंद - Marathi News | State-wide shutdown on petrol-diesel distributors on August 11 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट्रोल-डिङोल वितरकांचा 11 ऑगस्टला राज्यव्यापी बंद

पेट्रोल व डिङोलवरील एलबीटी कराच्या विरोधात इंधन विक्रेत्यांनी पुन्हा रणशिंग फुंकले आहे. ...