शहरांतील गरीब, महिला बचत गट आणि फेरीवाल्यांच्या आर्थिक विकासासाठी केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय उपजीविका अभियान राबविण्यात येत असून, यामध्ये राज्यातील ५३ शहरांचा समावेश करण्यात आला आहे़ ...
आंबोली येथे दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या संशयास्पद मोटारसायकलीचा वापर हा ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतील मारेकऱ्यांनी केला होता का, याचा तपास पोलीस करीत आहेत. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ हजार पेटी आंब्याची आवक झाली. अवकाळी पाऊस व रोगराईमुळे पिकावर परिणाम झाला असून गतवर्षीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाली आहे. ...
वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ...
शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी साडे बारा वाजता दादर, शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक करुन प्रार्थनास्थळाबाहेर असलेल्या सेंट जॉर्ज यांच्या पुतळ्यापुढील काच फुटली. ...