गेल्या काही दिवसांत बिल्डर लॉबीसह आॅइलमाफियांना शासन निर्णयांनी मेटाकुटीला आणलेल्या वैध मापनशास्त्र अर्थात वजनमापे विभागातील नियंत्रक संजय पाण्डेय यांची अखेर बदली करण्यात आली. ...
‘मुलगी नको, मुलगाच हवा’ अशी मानसिकता फक्त ग्रामीण भागातील लोकांची असते असे नाही, तर सुशिक्षित शहरी भागात राहणाऱ्या अनेकांना ‘मुली नको’ असेच वाटत असते. ...
पब्लिक रिलेशन्स कौन्सिल आॅफ इंडिया या जनसंपर्क, जाहिरात, मनुष्यबळ आणि माध्यम व्यावसायिकांच्या सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षपदी कन्सेप्ट पीआरचे कार्यकारी संचालक बी. एन. कुमार यांची निवड झाली आहे. ...
टीबीने भारतालाच नाही तर जगाला ग्रासले असून, टीबी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. टीबी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्राथमिक अवस्थेतच त्याच्यावर उपचार होणे आवश्यक आहे. ...
पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका शनिवारी अभिनेत्री अतिषा नाईक यांना बसला. अंधारात दडलेल्या उघड्या चेंबरमध्ये पाय अडकून त्यांना दुखापत झाली. ...
सुटी असतानाही वाहतूक नियंत्रण शाखेच्या रघुनाथ कवळे या पोलीस हवालदाराने रेल्वेच्या ट्रॅकमध्ये पडलेल्या पूनम सदाशिव शेवाळे (२१) या तरुणीला मदतीचा हात देऊन तिचे प्राण वाचविले. ...