पश्चिम रेल्वेवरील एका लोकलमधील महिला डब्यातील सीसीटीव्हीची यशस्वीरीत्या चाचणी घेण्यात आल्यानंतर आणखी तीन लोकलमधील नऊ महिला डब्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे काम पश्चिम रेल्वेकडून पूर्ण करण्यात आले ...
सातपाटीच्या पश्चिमेला समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छीमारांच्या घरांना संरक्षण देणारा बंधारा मागील ७-८ वर्षांपासून फुटला असून त्याच्या दुरुस्तीच्या निधीचा प्रस्ताव मागील ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी तमाम हिंदूंना वाचविण्याचे काम केले आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक हिंदूने किल्ले रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हायलाच हवे, असे आवाहन ...
खर्चात बचत करणे हे पैसे कमावल्याच्या बरोबरीचे असते. कृषी विभागामार्फत यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम न होता त्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आराखडा ...
महाड शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणातील पाण्याचा साठा पूर्णपणे संपुष्टात आल्यामुळे शहरवासीयांना अनेक वर्षांनंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून ...
पनवेल महानगरपालिकेला विरोध नाही. मात्र सिडकोमार्फत अनेक विषय प्रलंबित आहेत. खारघरसारख्या शहरात ४० टक्क्यांपेक्षा जास्त विकास कामे प्रलंबित आहेत. सिडकोमार्फत फेरीवाला ...
नियोजित पनवेल महानगरपालिका पनवेलच्या भविष्याच्या दृष्टीने कितपत प्रभावी ठरणार आहे? शासनाने याकरिता अधिसूचना देखील काढली आहे. पालिकेमध्ये समाविष्ट रहिवाशांनी याकरिता ...
रायगड जिल्ह्यात पाणी कमी नाही मात्र आज आदिवासींसह सर्वांनाच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. नैसर्गिक संकटे परवडली मात्र कर्जत तालुक्याच्या सांगवी आदिवासी वाडीला गेली काही वर्षे ...
पाली - खोपोली मार्गावर असलेली गंध सुगंध कंपनी व जंगली पीर या दोन ठिकाणी ९ ते १० अनोळखी व्यक्तींनी गाडी थांबून मंगळवारी रात्री १०.३० ते ११ च्या दरम्यान जबर मारहाण करून ...
माणगाव येथे मंगळवारी झालेल्या भीषण अपघातानंतर त्याचीच पुनरावृत्ती बुधवारी नागोठणेत झाली आहे. बुधवारी पहाटे मुंबई-गोवा महामार्गावरील पेण फाट्यावर मुंबईच्या बाजूकडे ...