शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

कर्जतमध्ये नवीन २४ कोरोना पॉझिटिव्ह, गणपतीनंतर रुग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 12:41 AM

तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात कोरोनाने हैराण केले आहे. गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णसंख्या लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेलाही काय करावे हे समजत नाही.

कर्जत - तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात कोरोनाने हैराण केले आहे. गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णसंख्या लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेलाही काय करावे हे समजत नाही.गुरु वारी कर्जतच्या मुख्य शहरात चार कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यातील ५४ वर्षीय व्यक्ती व ४३ वर्षांची महिला, १६ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. हे सर्व विठ्ठल नगरमधील आहेत. तर ५० वर्षांची महिला शहरातील अन्य भागात राहते. नेरळ या शहरवजा गावात ६८ वर्षांची महिला व २७ वर्षांचा युवक हे दोन रुग्ण कोरोनाबाधित आहेत.भिवपुरी येथील ३२ वर्षीय महिला, माले येथील ३१ वर्षांचा तरुण, शिंगढोळ येथील ६२ वर्षीय व्यक्ती, ३३ व २२ वर्षांचे युवक, गुढवण येथील ४४ वर्षांची व्यक्ती, वांजळे येथील ४७ वर्षांची व्यक्ती, लाडीवली येथील ४६ वर्षांची व्यक्ती यांना कोरोनाची बाधा झाली आहे.डोंगरपाडा येथील ४५ वर्षीय व्यक्ती, कशेळे येथील २१ वर्षांची युवती, कोल्हारे येथील ७५ वर्षांची वयस्कर व्यक्ती, मिरचोळीवाडी येथील ४५ वर्षांची महिला, कळंब नजीकच्या सुतारपाडा येथील ४५ वर्षीय महिला, कळंब येथील ६० वर्षांची महिला, पोशिर येथील ४१ वर्षांची महिला, गरपोली येथील २५ वर्षांचा तरुण, वरई येथील २१ वर्षांची युवती आणि गणेगाव येथील ३३ वर्षांच्या युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे भीती वाढली आहे.तालुक्यात ९२८ रुग्णगुरु वारी कोरोनाचे नवीन २६ रुग्ण आढळले असून आतापर्यंत तालुक्यात ९२८ रुग्ण सापडले आहेत. ७४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गुरु वारी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४२ वर गेली आहे. रुग्णसंख्या पाहता जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसKarjatकर्जत