शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

फरार पोलीस नाईक वैभव हाके महाड शहर पोलीस ठाण्यात शरण

By admin | Updated: May 11, 2017 02:07 IST

लाचेच्या रकमेसह फरार झालेला पोलीस नाईक वैभव हाके याने बुधवारी महाड शहर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : लाचेच्या रकमेसह फरार झालेला पोलीस नाईक वैभव हाके याने बुधवारी महाड शहर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात देण्यात आले. ५ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड युनिटने, महाड शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे याला बारा हजार रु पयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. यावेळेस झालेल्या झटापटीत गावडेचा साथीदार पोलीस नाईक वैभव हाके टेबलवर ठेवलेली बारा हजार रुपयांची रक्कम घेऊन पसार झाला होता.गेल्या पाच दिवसांपासून फरार असलेल्या वैभव हाके याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्याच्यासमोर शरण येण्याखेरीज पर्याय नव्हता. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता वैभव हाके महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महाड येथे येऊन ताब्यात घेतले. दरम्यान, या लाच प्रकरणातील मुख्य आरोपी कुंदन गावडे याला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर जामीन मंजूर झाला आहे.