शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २१ केंद्रांवर परीक्षा

By admin | Updated: May 11, 2017 02:05 IST

अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सामाईक पात्रता एमएचटी-सीईटी परीक्षा गुरु वार, ११ मे रोजी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २१ केंद्रांवर ८ हजार ५२० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सामाईक पात्रता एमएचटी-सीईटी परीक्षा गुरु वार, ११ मे रोजी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २१ केंद्रांवर ८ हजार ५२० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.सकाळी १० ते १०.३०, दुपारी १२.३० ते २ आणि दुपारी ३ ते ४.३० या वेळेत तीन सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा निर्विघ्न आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी दंड प्रक्रि या संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्यामुळे परीक्षा केंद्रांवर एकाचवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करता येणार नाही.रायगड जिल्ह्यातील २१ केंद्रांमध्ये जा.र.हा. कन्याशाळा कनिष्ठ महाविद्यालय अलिबाग - ४३२ विद्यार्थी, जनरल अरु णकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज अलिबाग- ६७२ विद्यार्थी, जे.एस.एम. कॉलेज अलिबाग - ७६८, अ‍ॅड. दत्ता पाटील लॉ कॉलेज अलिबाग - ५०४, सी.एच. केळुसकर होमिओपॅथिक कॉलेज अलिबाग- १२०, चिंतामणराव केळकर विद्यालय अलिबाग - १२०, सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल अलिबाग- २४०, आर. सी. एफ. सेकंडरी विद्यालय कुरु ळ - ४८०, को.ए.सो. रामभाऊ पाटील बामणगाव - १९२, लिटिल एंजल स्कूल पेण - ३८४, पी.एन.पी. हायस्कूल वेश्वी - ६४८, स.म. वडके विद्यालय चोंढी ( किहीम) - ६००, ना.ना. पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पोयनाड - ५५२, पेण एज्युकेशन सोसायटीचे प्रायव्हेट हायस्कूल पेण - ९१२, एम. एन. नेने कन्या विद्यालय पेण - ६२४, सार्वजनिक विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज, पेण - ५२८, पी. एस. एम. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल, पेण - २८८, डॉ. पतंगराव कदम कॉलेज आॅफ आर्ट्स अँड कॉमर्स, पेण - १६८ आणि कारमेल स्कूल देवनागरी सोसायटी, पेण- २८८ विद्यार्थी या केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यात २१ केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी प्रवेश पात्रता एमएचटी-सीईटी परीक्षेकरिता ७१२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. ही परीक्षा निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्व केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.