शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

वाहकाच्या मनमानीमुळे तरुणीला नाहक त्रास, कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 04:24 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रोहे आगारातील पुणे-रोहा या निमआराम एसटी बसच्या बेजबाबदार वाहकाच्या मनमानीमुळे पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या नागोठण्यातील महाविद्यालयीन तरुणीला..

नागोठणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रोहे आगारातील पुणे-रोहा या निमआराम एसटी बसच्या बेजबाबदार वाहकाच्या मनमानीमुळे पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या नागोठण्यातील महाविद्यालयीन तरुणीला नाहक त्रास झाल्याची तक्र ार या युवतीच्या पालकांनी नागोठणे बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकांकडे केली आहे.नागोठणेतील योगेश कदम यांच्या पुणे येथे शिकणाºया मुलीला नागोठणे येथे यायचे होते, त्यासाठी चिंचवड बसस्थानकात दुपारी १२.३० वाजता पुणे-रोहे या निमआराम एसटी बसचे आॅनलाइन आरक्षण केले होते. संबंधित युवती १२ वाजता चिंचवड स्थानकात हजर झाली होती. मात्र, १२.३०ची गाडी ३.३० वाजता या स्थानकात आली. तीन तास गाडीची वाट बघत असलेली युवती गाडीत बसल्यानंतर वाहका(बॅच नंबर ३३१६६)ला आपल्याकडे असणारे आगाऊ आरक्षण दाखविले, तेव्हा वाहकाने ओळख म्हणून तिच्याकडे आधार कार्डची मागणी केली. सदरील युवतीने आपल्या मोबाइलमधील आधार कार्ड दाखविले तेव्हा हे चित्र चालणार नसून ओरिजनल दाखव, नाही तर तिकीट काढण्यास सांगितले. तिने पुणे महानगर परिवहन महामंडळाचे ओळखपत्र दाखविले. तेव्हा असले ओळखपत्र चालणार नसून तिकीट काढावे लागेल, नाहीतर खाली उतर, असे सांगून अरेरावी केली. त्यामुळे घाबरलेल्या युवतीने आपल्या पर्समध्ये असलेल्या सर्व पैशांमधून खोपोलीपर्यंतचे तिकीट काढले आणि घडलेल्या प्रकाराची पालकांना माहिती दिली.गाडी खोपोलीला आल्यानंतर सदरील वाहकाने तिकीट काढ नाहीतर बसमधून खाली उतर, असे सांगितले. त्या वेळी युवतीने खाली उतरणार नाही, असे सांगितले. त्या वेळी वाहकाने सदरील युवतीला खोपोली बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकांकडे नेले. युवतीने पुणे परिवहन महामंडळाचे ओळखपत्र दाखविले. ते ओळखपत्र चालेल, असे वाहतूक नियंत्रकांनी सांगितले.