शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

शाहरुख खानचे वास्तव्य राहिलेल्या थळ गावांतील देजा व्ही फार्म कंपनीचा बंगला बेकायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 11:18 PM

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचे वास्तव राहिलेल्या अलिबाग तालुक्यातील थळ गावांतील देजा व्ही फार्म कंपनीच्या जागेतील बंगला, स्विमिंग पूल आणि खासगी हेलिपॅड हे बेकायदा बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने, देजा व्ही फार्म कंपनीला बॉम्बे टेनेन्सी अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरल लँड अ‍ॅक्टच्या कलम 84सीसी अन्वये गेल्या चार दिवसांपूर्वी रितसर नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

जयंत धुळपरायगड- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचे वास्तव राहिलेल्या अलिबाग तालुक्यातील थळ गावांतील देजा व्ही फार्म कंपनीच्या जागेतील बंगला, स्विमिंग पूल आणि खासगी हेलिपॅड हे बेकायदा बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने, देजा व्ही फार्म कंपनीला बॉम्बे टेनेन्सी अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरल लँड अ‍ॅक्टच्या कलम 84सीसी अन्वये गेल्या चार दिवसांपूर्वी रितसर नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.जमीन अकृषक वापर करण्यापूर्वी रितसर परवानगी आवश्यकदेजा व्ही फार्म कंपनीने शेतीची जमीनीची खरेदी-विक्री करण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे. शेती कारणास्तव कंपनीने ही सुमारे 19 हजार 960 चौरस मीटर जमीन खरेदी केली होती. परंतु सद्यस्थितीत या जागेत आता त्यात एक बंगला, स्विमिंग पूल आणि खासगी हेलिपॅड आहे. शेतजमिनीचा वापर अकृषक कारणासाठी करण्यापूर्वी आवश्यक असणारी परवानगी या कंपनीने घेतली नसल्याने संबंधित महसुली कायद्याचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यावर ही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान देजा व्ही फार्म कंपनीच्या मालकीच्या जमिनीच्या सरकारी दस्तावेजात अभिनेता शाहरुख खान याचे कुठेही नाव नसल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

टॅग्स :Shahrukh Khanशाहरुख खान