शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सायबर क्राइम रोखण्यासाठी ३० कर्मचाऱ्यांची ब्रिगेड

By admin | Updated: August 3, 2015 03:49 IST

रायगड जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी रायगड पोलीस प्रशासनाने ३० तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची ब्रिगेड तयार केली आहे

अलिबाग : रायगड जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी रायगड पोलीस प्रशासनाने ३० तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची ब्रिगेड तयार केली आहे. शुक्रवारी त्यांना रायगडच्या सायबर सेलचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी प्रशिक्षण दिले.सध्या एटीएम फ्रॉड, फेक कॉल्स््, फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप, या सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना फसविण्याचा त्यांना लुबाडण्याचा प्रकार मोठ्या संख्येने होत आहे. २०१४ साली २७ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यापैकी १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याचप्रमाणे १ जानेवारी ते ३१ जुलै २०१५ या कालावधीत २४ गुन्ह्यांची नोंद पोलिसात झाली आहे. पाच गुन्हे उघडकीस आणण्यात सायबर सेल विभागाला यश आले आहे.सायबर क्राइमचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर अलिबाग येथे टीम कार्यरत आहे. मात्र जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अशी टीम पूर्ण वेळ काम करणारी अस्तित्वात नव्हती. प्रत्येक पोलीस ठाण्यात काही प्रमाणात सायबर क्राइमच्या तक्रारी येत आहेत. परंतु तेथील कर्मचाऱ्यांना सायबर क्राइमच्या गुन्ह्यात काय करायला पाहिजे याचे कायदेशीर ज्ञान नव्हते.रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक मोहमद सुवेझ हक यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यातील किमान एका पोलीस कर्मचाऱ्याला सायबरबाबत ट्रेनिंग देण्याचे ठरविले होते. (प्रतिनिधी)