शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जळीतकांडप्रकरणी तरुणाला अटक

By admin | Updated: July 5, 2015 00:35 IST

सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या जाळपोळीप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. सिंहगड रस्ता भागातच

पुणे : सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या जाळपोळीप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. सिंहगड रस्ता भागातच राहणाऱ्या या संशयितावर यापूर्वीचेही वाहन जाळपोळीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी दिली. अमन अब्दुलगनी शेख (वय ३२, रा. साई पॅलेस, ५५/७, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) असे अटक आरोपीचे नाव आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सनसिटी, आनंदनगर आणि नऱ्हे परिसरात २८ जून रोजी पहाटे तब्बल ८४ दुचाकी आणि ६ चारचाकी वाहनांना त्याने आग लावली होती. लष्कर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आत्मचरण शिंदे यांना शेख याच्याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी परिमंडल दोनचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांना याबाबत माहिती दिली. डॉ. पठारे आणि शिंदे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम, पोलीस निरीक्षक राम राजमाने यांना आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, संतोष क्षीरसागर, दीपक मते, दीपक मोदे यांनी वडगाव बुद्रुक येथील साई पॅलेस इमारतीमध्ये असलेल्या दुकानामधून शेख याला उचलले. (प्रतिनिधी)