शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

काळविटाच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या तरुणाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 2:38 PM

अहमदनगर जिल्ह्यातील मुळ गावी जंगलात मिळालेले काळविटाच्या शिंगाची तस्करी करुन ते विकण्याचा प्रयत्न करत होते.  

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील मुळ गावी जंगलात मिळालेले काळविटाच्या शिंगाची तस्करी करुन ते विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे़. अजिंक्य नवनाथ शितोळे (वय १९, रा़ विघ्नहरनगर, महेश सोसायटी) बिबवेवाडी) असे या तरुणाचे नाव आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या कार्यालयात बुधवारी सकाळी पोलीस नाईक विल्सन डिसोझा यांना एक तरुण काळविटाच्या शिंगाची विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहे़. तो बिबवेवाडीत येणार आहे़. त्यानुसार पोलिसांनी अजिंक्य शितोळे याला ताब्यात घेतले़. त्याकडून फिक्कट तपकिरी रंगाचे, इंग्रजी व्ही  आकाराचे काळविटाच्या शिंगाचा एक जोड जप्त करण्यात आला आहे़. त्याच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे़. शितोळे हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील राहणारा असून पुण्यात शिक्षण घेत आहेत़. तो काही वर्षांपूर्वी गावाला गेला असताना त्याला जंगलात काळविटांचे शिंग मिळाले होते़. तो ते घेऊन पुण्यात आला होता़. हे शिंग तो टाकून देणार होता, असे त्याने पोलिसांना सांगितले़. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे, पोलीस कर्मचारी किशोर शिंदे, मेहबुब मोकाशी, सचिन गायकवाड, विल्सन डिसोझा, नितीन रावळ, संदीप राठोड, अतुल साठे यांच्या पथकाने ही कामगिरी केली़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस