शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात तरुणांनी एकत्र येत केली ट्विटर चे सी ई ओ Elon Musk यांची पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 17:28 IST

ट्विटर हा असे एकमेव स्थळ आहे जिथे आम्हाला मुक्तपणे व्यक्त होयला मिळतं म्हणून आम्ही एलोन मस्क यांची पूजा करून आभार मानतो

पुणे/किरण शिंदे: पुण्यात तरुणांनी एकत्र येत केली ट्विटर चे सी ई ओ Elon Musk यांची पूजा, आरती सादर करून आभार मानले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ट्विटर चे सी ई ओ एलोन मस्क यांची पूजा करत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या वैवाहिक बलात्कार जनहित याचिके विरोधात पुरुषांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले. 

सेव इंडियन फॅमिली फाउंडेशन तर्फे हे आगळे वेगळे उपोषण करण्यात आले. यावेळी मस्क यांचा फोटो लावून त्यांची पूजा करून त्यांच्यावर केलेली आरती सादर केली. आमच्या सारख्या तरुणांवर महिलांकडून खोटे आरोप करून आमच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होतात. आम्हाला न्याय मिळत नाही. त्यामुळे ट्विटर हा असे एकमेव स्थळ आहे जिथे आम्हाला मुक्तपणे व्यक्त होयला मिळतं म्हणून आम्ही एलोन मस्क यांची पूजा करून त्यांचे आभार मानतो आहे.  असं एका तरुणाने यावेळी सांगितलं

इलॉन मस्क हे 'वोकाशुराचे विनाशक' आहेत 'वेक कल्चर' या शब्दाचा संदर्भ स्त्रीवाद्यांना - बेदखल करणारा, आणि ट्विटरच्या मालकीबद्दल त्यांचे कौतुक म्हणून त्यांची फोटो लावून पूजा करण्यात आली. सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन (SIFF) चे पुरुष कार्यकर्ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्रीवादी स्वयंसेवी संस्थांनी दाखल केलेल्या वैवाहिक बलात्कार कायद्याच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलन केले. SIFF च्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय जवळ खोट्या वैवाहिक बलात्काराच्या प्रकरणांबद्दल जनजागृती आणि निषेध दर्शवण्यासाठी उपोषण केले. सर्व कायदे हे स्त्री आणि पुरुष हा भेदभाव न करता समान केले पाहिजेत. कौटुंबिक हिंसाचाराने पीडित पुरुषांना न्यायालयाने संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. 

टॅग्स :PuneपुणेTwitterट्विटरelon muskएलन रीव्ह मस्कagitationआंदोलनSocialसामाजिक