शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'आखो मे बसे हो तुम तुम्हे दिल मे छुपा लुंगा', पुण्यात तरुणीचा जीवघेणा स्टंट, रिल्सचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 14:47 IST

पुण्याच्या हडपसर भागात एक तरुणी हात सोडून बाईक चालवण्याचा अजब प्रकार समोर

पुणे : पुण्यातील हडपसर भागात तरुणीचा हात सोडून  बाईक चालवतानाचा व्हिडिओ समोर आलाय. रिल बनवण्याच्या नादात तरुणीकडून हा जीवघेणा स्टंट करण्यात आल्याचे व्हिडिओमधून दिसत आहे. तरुणीचा स्टंट करतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल जोरदार व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहून पोलीस कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. 

पुण्यातील हडपसर भागातून एका तरुणी यामाहा गाडी हात सोडून चालवल्याचा अजब प्रकार करत आहे. आखो मी बसे हो तुमे दिल मी छुपा लुंगा या गाण्यावर तरुणी रिल्स करत हा जीवघेणा प्रकार करतीये. पिंपरी भागातूनही याआधी चालत्या कारवर बसून स्टंट करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी त्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला शिक्षाही सुनावण्यात आली होती. आता पुन्हा हडपसर भागातून या तरुणीचा जीवघेणा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे पोलीस कारवाई करणार का? याकडे समाजाचे लक्ष लागून आहे. 

पुण्यात मागील काही दिवसांपासून अपघातांचे सत्र वाढत चालले आहे. तरुण तरुणींना काहीही चूक नसतानाही जीव गमावावा लागतोय. शहरात सर्वत्र वाहतूक नियमांची पायमल्ली होताना दिसतीये. पोर्शे अपघातानंतर तशाच प्रकारे उडवण्याच्या घटना पुणे, पिंपरी  शहरात घडू लागल्या आहेत. अजूनही तरुण बाईकवरून रात्री फिरताना नियमांचे पालन करत नाहीत. कशाही प्रकारे वेडीवाकडी वाहने चालवून स्वतः बरोबरच इतरांचा जीव धोक्यात घालतात. अशातच जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ समोर आलाय. तरुण तरुणींनी असे जीवघेणे  स्टंट करू नये. तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे. अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.    

टॅग्स :PuneपुणेSocial Viralसोशल व्हायरलAccidentअपघातPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीसbikeबाईक