शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

सणसवाडीत प्रेम प्रकरणातून सुपरवायझरने केला कामगाराचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 7:22 PM

सणसवाडी येथील सुपरवायझरने प्रेम प्रकरणातील भांडणाचा राग मनात धरुन कामगाराला चाकूने भोकसत त्याचा खून केला.

ठळक मुद्देशिक्रापूर पोलीस ठाण्यात सुपरवायझर विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल

कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या सुपरवायझरने प्रेम प्रकरणातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन कामगाराला चाकूने भोकसत त्याचा खून केला. ही घटना सोमवारी (दि.२० आॅगस्ट) सकाळी घडली आहे. याप्रकरणी अमित अभिमन्यू जाधव (रा. सणसवाडी ता. शिरूर ) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी सुपरवायझर संतोष शहाजी राठोड (रा. येडशी ता. उस्मानाबाद) याच्याविरुद्ध खूनाचागुन्हा दाखल केला आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथे मुलीच्या प्रेम प्रकरणातून दामोदर कृष्णा जबल (रा. सणसवाडी ता. शिरूर मूळ रा. धारावी, मुंबई )असे खून करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. कंपनीत काम करणारा कामगार जबल व सुपरवायझर राठोड यांच्यात दोन दिवसापूर्वी एका मुलीच्या प्रेमप्रकरणातून भांडणे झाली होती. त्यांनंतर त्यांच्या लेबर कॉनट्रॅक्टचे मालक अमित जाधव यांनी दोघांना समजावून सांगत दोघांनाही भेटायला बोलावले होते. मात्र, सोमवारी सकाळी कंपनी सुपरवायझर संतोष राठोड याने रागाच्या भरात सणसवाडी येथील संचेती कंपनीजवळ कामगार जबल याला चाकूने भोकसून खून करत पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी कामगाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु ,उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी फरार आरोपी संतोष राठोड याचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र पथके रवाना केली आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर हे करत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनPoliceपोलिस