शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माझी बायको होशील का? 14 वर्षीय मुलाचे 13 वर्षीय मुलीसाठी इंस्टाग्राम स्टेटस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 21:05 IST

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर या मुलाविरोधात गुन्हा दाखल

पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : पुण्याच्या हडपसर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षीय वयाच्या मुलाने 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केला. या मुलाने पीडित मुलीचा फोटो घेऊन माझी बायको होशील का? असं स्टेटस इंस्टाग्राम अकाउंट वर ठेवले होते. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा दोघेही एकाच शाळेत शिक्षण घेतात. हडपसर परिसरात एकाच ठिकाणी राहण्यासाठी देखील आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून हा मुलगा पीडित मुलीचा पाठलाग करत होता. मैत्री करावी यासाठी तिला धमकावत होता. माझ्यासोबत मैत्री कर अन्यथा उचलून घेऊन जाईल अशी धमकीच त्याने या मुलीला दिली होती. परंतु मुलीने मात्र शेवटपर्यंत त्याला भीक घातली नाही. 

मुलगी आपल्याला भीक घालत नाही हे लक्षात आल्यावर या मुलाने तिचा फोटो घेऊन माझी बायको होशील का असे स्टेटस इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवले होते. त्यानंतर मात्र मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला. आईने याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलीसांनी या मुलावर विनयभंग व पोस्कोनुसार गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेInstagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग