शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

शहीद अधिकाऱ्यांचा अवमान करणाऱ्या भाजप उमेदवारांना निवडून देणार का? प्रकाश आंबेडकर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 18:24 IST

संविधान बदलण्याची भाषा भाजपा नेते करत आहेत...

पुणे ( धायरी) : मोदी सरकार हे खोटारडे सरकार आहे. नोटाबंदीमुळे भाजपावाले श्रीमंत झाले. त्याच्या हितसंबंधितांचा काळा पैसा पांढरा केला गेला. तसेच संविधान बदलण्याची भाषा भाजपा नेते करत आहेत. त्यामुळेच आमची लढाई संविधान वाचवण्यासाठी आह महाराष्ट्र पोलीस दलातील शहीद अधिकाऱ्यांचा अवमान करणाया भाजपा उमेदवारांना तुम्ही निवडून देणार का? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थितांना केला.  वडगाव बुद्रुक येथील शिंदे मैदानावर आज वंचित बहुजन आघाडीच्या बारामती मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर यांची सभा पार पडली. मोदी सरकारवर चौफेर टीका केली. आंबेडकर म्हणाले, सत्ता डाव्या हातात काय किंवा उजव्या हातात काय शरीर मात्र एकच आहे. बारामतीमधील सुप्रिया सुळे व कांचन कुल नातेवाईक आहेत .घराणेशाहीला मतदान करू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. वंचित बहुजन आघाडी चे बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नवनाथ पडळकर यांनी भाजप सरकार टीका केली . भाजपा प्रशासनावर दबाव टाकून विरोधकांच्या सभांना परवानग्या नाकारणे, विलंब लावणे तसेच सभा होऊ न देणे अशा प्रकारचे षडयंत्र करत आहे याची तक्रार निवडणुक आयोगाचे पुणे जिल्हा निरीक्षक यांच्याकडे केली आहे.असे सांगितले     यावेळी भारिप अध्यक्ष उत्तम वनशिव,बाळासाहेब कांबळे ,रामभाऊ मरगळे ,अरविंद तायडे, महिला अध्यक्ष सीमा भालसेन , उज्वला पंचमुख, अमृता आलदर व आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवार