शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात जिराफ दिसतो तेव्हा...

By admin | Updated: August 8, 2015 00:56 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या घनदाट झाडीमध्ये एका उंच प्राण्याचे पाय दिसतात... कुतूहल म्हणून विद्यार्थी या प्राण्याला पाहायला जातात आणि समोर जिराफ पाहून

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या घनदाट झाडीमध्ये एका उंच प्राण्याचे पाय दिसतात... कुतूहल म्हणून विद्यार्थी या प्राण्याला पाहायला जातात आणि समोर जिराफ पाहून आश्चर्यचकित होतात... परंतु, विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या खाडीजवळील खाडीच्या परिसरात सायन्स पार्क उभारला जाणार आहे. सायन्स पार्कच्या उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिराफ या प्राणाची प्रतिकृती येथे बसविली आहे.विद्यापीठाच्या खेळाच्या मैदानाकडे जाणाऱ्या मार्गाजवळच्या खाडीच्या परिसरात हा जिराफ बसविण्यात आला आहे. झाडीमध्ये तो दिसून येत नसला तरी अभ्यास करण्यासाठी खाडीकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हा आकर्षित करून घेतोे. विद्यापीठाच्या सायन्स पार्कमध्ये विविध प्राण्यांच्या प्रतिकृती बसविल्या जाणार आहेत. तसेच खाडीमधील नैसर्गिक जीव, वनस्पती यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. विज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना या सायन्स पार्कच्या माध्यमातून संशोधनासाठी आवश्यक असलेले पूरक घटक उपलब्ध व्हावेत, अशी विद्यापीठाची अपेक्षा आहे.याबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, की विद्यापीठाच्या इमारतीजवळील खाडीमध्ये अनेक वनस्पती व प्राणी आहेत. या खाडीतील जैवविविधता जपली जाणार आहे. खाडीमध्ये आवश्यकतेनुसार पाणी सोडले जाईल. या पाण्यात जाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि इतर टाकाऊ पदार्थापासून एक होडी तयार करण्यात आली आहे. सायन्स पार्कच्या भोवताली फिरण्यासाठी ट्रॅक केला जाणार आहे. (प्रतिनिधी)