Pune | स्वारगेट, शिवाजीनगरसह पेठांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 07:51 PM2023-02-20T19:51:53+5:302023-02-20T19:52:50+5:30

स्वारगेट, शिवाजीनगर, वारजे माळवाडी आदी भागात पाणीपुरवठा बंद...

Water supply stopped in Swargate, Shivaji Nagar and Peth on Thursday | Pune | स्वारगेट, शिवाजीनगरसह पेठांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद

Pune | स्वारगेट, शिवाजीनगरसह पेठांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद

googlenewsNext

पुणे : शहराच्या विविध भागात महापालिकेच्या वतीने समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत फ्लो मीटर बसविणेचे काम सुरू आहे. यामुळे गुरुवारी (दि. २३) स्वारगेट, शिवाजीनगर, वारजे माळवाडी आदी भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. २४) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग : अहिरेगाव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर, कोंढवे धावडे, उत्तमनगर, कोपरे, शिवणे, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, टेइन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, नवी पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, कसबा पेठ. बकरी हिल आऊट लेट ते ज्योती हॉटेल परिसर : वानवडी, कोंढवा गावठाण, लुल्लानगर, एनआयबीएम, बिहार रोड, रामटेकडी परिसर, ससाणेनगर, काळेबोराटनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, रामटेकडी, गोंधळेनगर, रामटेकडी औद्योगिक परिसर माळवाडी, भोसले गार्डन, १५ नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर, मगरपट्टा.

Web Title: Water supply stopped in Swargate, Shivaji Nagar and Peth on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.