Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Shivajinagar
Shivajinagar Assembly Election 2024
News Shivajinagar
पुणे :
शिवाजीनगर विधानसभेत सिद्धार्थ शिरोळेंना सलग दुसऱ्यांदा संधी, बहिरट यांचा पराभव
Shivajinagar Vidhan sabha assembly election result 2024 :शिरोळे यांनी ८४,६९५ मते मिळवत मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकला असून ते सलग दुसऱ्यांदा येथून आमदार झाले आहेत ...
पुणे :
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या तुलनेत मतदानात ७ टक्के वाढ
सध्या शिराेळे यांचे पारडे जड असले तरी मतांचा टक्का वाढल्याने यंदा काेण विजयी हाेणार? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. ...
पुणे :
अर्धा तास अगोदरच मतदार केंद्रात हजर; शिवाजीनगरमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा
पहाटेच्या वेळी माॅर्निंग वाॅक साठी बाहेर पडलेल्या असंख्य नागरिकांनी घरी परतत असतानाच केंद्रावर जात मतदान केल्याचे चित्र दिसून आले ...
महाराष्ट्र :
"तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
Nawab Malik Devendra Fadnavis BJP: शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या नवाब मलिक यांच्याविरोधात भाजप काम करत आहे. ...
पुणे :
पूजा आनंद यांच्यावर निलंबनाची कारवाई; ऐन प्रचाराच्या काळात काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षपदी संगीता तिवारी
प्रदेश समितीला कळवल्यानंतरही कारवाई होत नसल्याने ऐन प्रचाराच्या काळात महिला आघाडीला शहराध्यक्षच नाही, अशी काँग्रेसची स्थिती झाली होती ...
पुणे :
Datta Bahirat: शिवाजीनगर महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांची ॲन्जिओग्राफी
डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असून दोन दिवसांनंतर ते प्रचारात सक्रिय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
पुणे :
Pune Congress: 'माघार घ्या अन्यथा कठोर कारवाई', पुण्यातील काँग्रेसच्या बंडखोरांना २४ तासांचा अल्टीमेटम
बंडखोरांना आघाडीतील अन्य कोणताही पक्ष प्रवेश देणार नाही किंवा महापालिकेच्या येत्या निवडणुकीत उमेदवारी देणार नाही ...
पुणे :
Pune: पर्वती, शिवाजीनगर, कसब्यात 'मविआ' ची डोकेदुखी अन् बंडखोरी कायम; महायुतीला फायदा?
काँग्रेस पक्षाकडून बंडखोरांवर कारवाई होईलच पण त्यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याचा ठराव केला जाणार ...
Next Page