शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

नवीन मतदान केंद्रांमुळे मतदारांची डोकेदुखी

By admin | Updated: February 21, 2017 03:09 IST

वारजे कर्वेनगर भागात मतदानाची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. यंदा अनेक ठिकाणी नव्याने मतदार केंद्रे निर्माण झाल्याने

वारजे : वारजे कर्वेनगर भागात मतदानाची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. यंदा अनेक ठिकाणी नव्याने मतदार केंद्रे निर्माण झाल्याने नेहमीच्या मतदान केंद्रावर मतदानास गेलेल्या मतदारांचा काही प्रमाणात गोंधळ उडण्याची शक्यता आहे.वारज्यात जुन्या केंद्राबरोबरच विरंगुळा केंद्र, मजेस्टीक हॉल, शोबपुरम, अतुलनगर, नादब्रम्ह, स्वेदगंगा, ज्ञानेश, पॉप्युलर प्रेस्टीज या सोसायट्यांचे हॉल, सेवालाल समाज मंदिर, वारजे गाव चावडी या नव्या ठिकाणी मतदान केंद्र निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी एक दोनच बूथ ठेवण्यात आले असले, तरी ऐन वेळी मतदानास आलेल्या मतदाराला आपले केंद्र बदलले असल्याचे समजल्यावर त्यांचा गोंधळ उडू शकतो. त्यासाठी सर्वांनी मतदान केंद्राची खात्री करूनच केंद्रावर जावे असे आवाहन करण्यात आले आहे. कर्वेनगरमध्ये अनेक नव्या केंद्र्राची भर पडली आहे. दरम्यान, वारजे येथील रामनगर भागात काही जण पैसे वाटप करत असल्याबद्दल पोलीस नियंत्रण कक्षास तक्रार करण्यात आली. यावरून वारजे पोलिसांनी रामनगर भागातून काही कार्यकर्ते व नागरिकांना ताब्यात घेतले.