तुषार थोरात यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST2021-02-05T05:04:54+5:302021-02-05T05:04:54+5:30

आमदार नीलेश लंके म्हणाले, रमेश थोरातांमुळे मी आमदार झालो. तुषार भाग्यवान आहे. आजची गर्दी पाहून २०२४ ला विधानसभेचा विजय ...

Various events on the occasion of Tushar Thorat's birthday | तुषार थोरात यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

तुषार थोरात यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

आमदार नीलेश लंके म्हणाले, रमेश थोरातांमुळे मी आमदार झालो. तुषार भाग्यवान आहे. आजची गर्दी पाहून २०२४ ला विधानसभेचा विजय निश्चित आहे. तुषार थोरात यांनी तुषार दादा फाऊंडेशन माध्यमातून स्पर्धा, उद्योजक तयार केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते दोनशे सेट-टॉप-बॉक्स वाटप करण्यात आले. यावेळी रमेश थोरात, अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, राणी शेळके, सत्वशील शितोळे, रामभाऊ टुले, प्रशांत शितोळे, नितीन दोरगे, वंदना मोहिते, मुख्य संयोजक मनोज शेळके, सचिन शेळके, दिलीप हंडाळ, सयाजी ताकवणे, पोपटराव ताकवणे, शिवाजी वाघोले, भाऊसाहेब ढमढेरे, सूर्यकांत खैरे, शिवाजी थोरात, संभाजी ताकवणे, दिग्विजय जेधे, राहुल दिवेकर, सुभाष बोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांनी सोशल मीडियाद्वारे थोरात यांना शुभेच्छा संदेश दिले.

फोटो : केडगाव येथे युवा नेते तुषार थोरात यांचा वाढदिवस साजरा करताना रमेश थोरात, रोहित आर. आर. पाटील, नीलेश लंके व मान्यवर.

Web Title: Various events on the occasion of Tushar Thorat's birthday