शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
2
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
3
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
4
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
5
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
6
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
7
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
8
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
9
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
10
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
11
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
12
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
13
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
14
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
15
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
16
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
17
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
18
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
19
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

आळंदीतील महाराजाचे अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 9:44 PM

येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलावर वारकरी शिक्षण संस्था चालक महाराजाने अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

ठळक मुद्देआळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेतील प्रकार  : एकावर गुन्हा दाखल आळंदीतील महाराजाचे अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य 

आळंदी : येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलावर वारकरी शिक्षण संस्था चालक महाराजाने अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी  महाराजावर गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी दिली.महाराजाचे नाव लहू अर्जुन गायकवाड (रा. सिद्धेबेट, मूळ गाव जांगलादेवी, घनसांगवी, जि. जालना)  असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा येथील सिद्धबेट परिसरातील श्रीसंत ज्ञानराज माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेत लहू गायकवाड या महाराजाकडे आधात्मिक शिक्षण घेत आहे. विद्यार्थी येथील एका खासगी शिक्षण संस्थेत दहावीच्या वर्गात शिकत आहे.  महाराजाने अल्पवयीन मुलावर दि.१, ३ व ७ रोजी बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन अनैसर्गिक कृत्य केले. ही घटना मुलाने त्याच्या मित्रांना सांगितली.

त्यांनी हा प्रकार स्वत: पाहिला. यानंतर मुलाने भोसरीला आपल्या मावशीला घडलेला प्रकार सांगितला. या पूर्वीही या महाराजाचे गैरप्रकार समोर आले आहे. यामुळे त्याने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर  गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा महाराज   ३० मुलांना आपल्या खासगी संस्थेत शिकवत आहे. त्याची पत्नी व एक नातेवाईक देखील त्यांच्या सोबत येथेच राहतात. या घटनेमुळे आळंदीत खळबळ उडाली आहे. काही वर्षांपूर्वीही देखील अशीच घटना घडली होती.  

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळAlandiआळंदी