शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

येरवडा येथे अनोळखी युवकाचा मृतदेह सापडला ; खून झाल्याचा संशय 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 8:15 PM

क्रिकेट खेळत असताना मुलांना हा मृतदेह दिसला...  

ठळक मुद्देयेरवडा पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी व  गुन्हे शाखेची पथके दाखल

विमाननगर : येरवडा  येथील डाॅन बाॅस्को हायस्कूल मागील मोकळ्या मैदानातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अज्ञात युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. ही घटना शनिवारी(दि.२५ )रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांमुळे उघडकीस आली.पोलिसांकडून हा खुनाचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना हा मृतदेह दिसला. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाकडून येरवडा पोलिसांना कळवल्यावर पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या सह अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

या अंदाजे 20ते 25 वर्षाच्या अनोळखी तरूणाच्या अंगावर टिशर्ट व जीन्स पॅण्ट असून उजव्या दंडावर टॅट्यू गोंदवलेला आहे.त्याची ओळख पटण्यासारखा कोणताही पुरावा पोलिसांना घटनास्थळी मिळालेला नाही.या अनोळखी युवकाचा मृतदेह  शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आला असून शवविच्छेदन झाल्यावरच इतर आवश्यक माहिती मिळू शकेल.याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध येरवडा पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी न्याय वैद्यकीय व श्वान पथक तसेच  पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहाय्यक आयुक्त डाॅ. शिवाजी पवार यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी भेटी देवून तपासाच्या सूचना दिल्या. अधिक तपास गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे करीत आहेत

टॅग्स :PuneपुणेMurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस