शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातून देवदर्शनासाठी अक्कलकोटला जाणार्‍या कारला ट्रकची धडक; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 14:49 IST

देवदर्शनासाठी जाताना कार गरम झाल्याने महामार्गाच्या बाजूला उभी करून थांबले होते

यवत : पुणे येथून देवदर्शनासाठी अक्कलकोटला जाणार्‍या मित्रांची कार गरम झाल्याने महामार्गाच्या बाजूला उभी करून थांबले होते. पाठीमागून आलेल्या हायवा ट्रकने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले.      हा अपघात काल (दि.२१) सकाळी साडेअकरा ते पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावर वाखारी गावच्या हद्दीत सिंधुमाई हॉटेल जवळ , सीएनजी पेट्रोल पंपा समोर घडला.याबाबतची फिर्याद अजित बोराटे (रा गंजपेठ , पुणे) यांनी यवत पोलिसात दिली आहे. अपघातातकार मधून प्रवास करणारे रोहीत प्रकाश पोकळे ( वय - ३०, रा.नवले ब्रिज जवळ , धायरी, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला.तर सूरज मधुकर पेटाडे (वय - ३१ , रा.गंजपेठ , पुणे) ,विजय श्रीनिवास क्षीरसागर ( वय - ३३ , रा.कात्रज,  पुणे) व अजित बोराटे हे जखमी झाले.

 याबाबत यवत पोलीस सुत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार यातील फिर्यादी, हे तरुण त्यांच्या स्विफ्ट कार मधून अक्कलकोट येथे देवदर्शनाला जात होते. त्यांची कार वाखारी गावच्या हद्दीत पेट्रोल पंपा समोर आली असता गरम झाली होती. रोडच्या कडेला लावून बोनेट उघडून कार समोर उभे होते. त्यावेळी पुण्याकडून  सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या हायवा ट्रकने पाठीमागून कारला धडक दिली. आणि समोर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडकला. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उत्तम कांबळे करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातSolapurसोलापूरcarकारPoliceपोलिसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल