शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Navle bridge Accident: नवले पुलाजवळ ट्रकचा ब्रेक न लागल्याने तीन वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:56 IST

घटनेत तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर 

पुणे: पुण्यातील नवले ब्रीज परिसरात शनिवारी दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. पहाटेच्या घटनेत भरधाव मर्सिडिजच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याच्या साडेनऊ तासांनंतर या घटनेपासून ३०० मीटर अंतरावर एका भरधाव ट्रकने तीन वाहनांना धडक दिली असून एका दुचाकीस्वाराला चिरडले. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. राहुल खाटपे (३४, रा. वडगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

हैदराबाद येथून तांदूळ घेऊन मुंबईकडे निघालेला ट्रक नवले ब्रीज परिसरात येताच, ट्रकचा ब्रेक न लागल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान सिंहगड रोड पोलिसांनी ट्रक चालक संजय बिराजदार (३६, रा. गुलबर्गा, कर्नाटक) याला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसbikeबाईकDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल