शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

रागाच्या भरात महिलेने घेतला पोलिसांचा चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 3:03 PM

सिग्नल तोडून जात असताना अडविल्याने मोपेडवरील महिलेने वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा घेण्याची घटना पुण्यात घडली आहे.

पुणे : सिग्नल तोडून जात असताना अडविल्याने मोपेडवरील महिलेने वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा घेण्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकारानंतर संबंधित महिलेने घटनास्थळावरून पळ काढला. शहरातील कॅम्प भागातल्या महावीर चौकात ही घटना घडली. 

         याबाबत महिला पोलीस हवालदार सुरेखा साबळे यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. त्यानुसार पोलिसांनी वानवडीत राहणाऱ्या  एका ३० वर्षाच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे़. साबळे या . सोमवारी सायंकाळी सहा वाजता कॅम्पमधील महावीर चौकात वाहतूक नियमन करीत होत्या़. . यावेळी मोपेडवरील महिलेने सिग्नल तोडल्याने त्यांनी तिला थांबविले़. त्यामुळे रागावलेल्या महिलेने साबळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा प्रकार आणखी पुढे नेट त्या महिलेने साबळे यांना धक्काबुक्कीही केली़. ही घटना लक्षात येताच हा त्यांच्या मदतीला एक महिला पोलीस कर्मचारी तेथे आल्या. त्यांनीही संबंधित महिलेला थांबविण्याचा प्रयत्न केला़ . तेव्हा रागावलेल्य  महिलेने त्यांचा  चावा घेऊन आपली सुटका करुन घेतली़.  लष्कर पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे़. 

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसCrimeगुन्हाPune Campपुणे कॅम्प