शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

आजचा दिवस उमेदवारांचा

By admin | Updated: September 27, 2014 07:21 IST

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतून १४२ उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज भरले

पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतून १४२ उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज भरले. बारामतीतून अजित पवार, इंदापुरातून हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक विद्यमान आमदारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. शनिवारी (दि. २७) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून, दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. जिल्ह्यात तब्बल २ हजार ८२३ अर्जांची विक्री झाली असून, २४५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व भाजप-शिवसेना युती तुटल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे. आज प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले. वडगावशेरी मतदारसंघातून विद्यमान आमदार बापू पठारे, माजी आमदार चंद्र्रकांत छाजेड, मनसेचे नारायण गलांडे, कोथरूडमधून शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रकांत मोकाटे, मनसेचे किशोर शिंदे, भाजपच्या मेधा कुलकर्णी, कसब्यातून विद्यमान आमदार गिरीश बापट, काँग्रेसचे रोहित टिळक, पर्वतीतून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, काँग्रेसचे अभय छाजेड, राष्ट्रवादीचे सुभाष जगताप व शिवलाल भोसले, पुणे कॅन्टोन्मेंटमधून रमेश बागवे, दौंडमधून राष्ट्रीय समाज पक्षातर्फे राहुल कुल, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार रमेश थोरात, भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, शिवसेनेतर्फे कुलदीप कोंडे, बाळासाहेब चांदारे, शिरूरमधून राष्ट्रवादीच्या अशोक पवार आदींनी अर्ज भरला आहे. (प्रतिनिधी)